Warli Painting

India's global art, proudly tribal art

Warli Painting Design Sadee Booking

Warli Painting Design Sadee Booking
Warli Painting Design Sadee Booking

Adivasi Motive Key Chain Booking

Adivasi Motive Key Chain Booking
Click hre for details
Posted by AYUSH | Adivasi Yuva Shakti» on - - 0 comments»

संदीप भोईर : एक आदिवासी संस्कृती अभ्यासक व सामाजिक चित्रकार 

गाव वेती, तालुका डहाणू, जिल्हा ठाणे. व्यवसाय शेती. जोड व्यवसाय म्हणून चित्रकला. त्यांची ओळख उत्तम चित्रकार म्हणून आहे. हुबेहूब चित्र, सायीग्न बोर्ड, पारंपारिक आदिवासी चित्रकला (वारली चित्रकला) इत्यादी सुबकपणे काढणे हा त्यांचा बाणा आहे. आपली कौटुंबिक जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करून सामाजिक कार्यात त्यांचे बहुमोलाचे योगदान आहे. 
एक आदिवासी संस्कृती अभ्यासक व सामाजिक चित्रकार अशी ओळख तयार केली आहे. त्यांचे पारंपारिक आदिवासी चित्र (वारली चित्र) जणू सांस्कृतिक ठेवाच आहे, प्रत्येक चित्रात प्रचंड असा प्राचीन आदिवासी इतिहास आणि परंपरा चित्रित केलेला आढळतो. अगदी विरळ आणि अभ्यासू पद्धतीने पारंपारिक आदिवासी चित्रे काढणे त्यांचा गुण आहे.
आदिवासी संस्कृती योग्य रित्या अभ्यासून लिखाण व संशोधन व्हावे या साठी ते गेले कित्येक वर्ष अथक प्रयत्न करत आहेत. त्या करिता भगत आणि जाणकार अश्या व्यक्तींना समाज जागृतीच्या चळवळीत आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.जबाबदारी आणि संस्कृती याची जाणीव असलेले आपले संदीप दादा, त्यांच्या या बहुमोल कार्यात आपण युवकांनी सहभागी व्हावे अशी प्रामाणिक अपेक्षा.

Contact Information : @faceboook
Sandip Bhoir Cell No. 08007 881 369, 09503 277 876, 09209 109 068 )Categories:

Adikala : Tribal Entrepreneurship Model

Adikala : Tribal Entrepreneurship Model
Tribal Employment Generation Venture

Buy Warli Painting Online

Warli Painting

Warli Painting Animation

Warli Painting @ Facebook

Warli Art is our Cultural intellectual

Warli Art is our Cultural intellectual
Submit registration form