Warli Painting

India's global art, proudly tribal art

Lagnacha Chauk लग्नाचा चौक
Chauk

Welcome to warli painting. India's global art, proudly tribal art. this page is maintain by AYUSH. AYUSH is tribal professional group. ...

Tarpa Dance तारपा नृत्य
Tarpa

Welcome to warli painting. India's global art, proudly tribal art. this page is maintain by AYUSH. AYUSH is tribal professional group ...

Baarsi Festivalबारसी उत्सव
Mahalaxmi

Welcome to warli painting. India's global art, proudly tribal art. this page is maintain by AYUSH. AYUSH is tribal professional group ...

Peran पेरण
Peran

Welcome to warli painting. India's global art, proudly tribal art. this page is maintain by AYUSH. AYUSH is tribal professional group ...

We are tribals आम्ही आदिवासी
Ensuring tribal sucess

Welcome to warli painting. India's global art, proudly tribal art. this page is maintain by AYUSH. AYUSH is tribal professional group ...

Warli Painting Design Sadee Booking

Warli Painting Design Sadee Booking
Warli Painting Design Sadee Booking

Adivasi Motive Key Chain Booking

Adivasi Motive Key Chain Booking
Click hre for details
- - -- by AYUSH | Adivasi Yuva Shakti»
A Post Without Image

वारली चित्रकलेच्या मोटिव्ह असलेल्या डिझाईन कपडे भेटवस्तू म्हणून स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या उपक्रम सुरु करीत आहोत. या माध्यमातून विविध रंगसंगतीत आणि फॅब्रिक प्रकारात प्रायोगिक तत्वावर काही भेट वस्तू उपलब्ध करीत आहोत. नोंद करून मागणी नोंदवू शकता. Link

"कलेतून परंपरा जगूया, स्वावलंबी समाज घडवूया"

आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम 


AYUSH Warli Painting Cluster
Warli Painting Sadee Design

- - -- by AYUSH | Adivasi Yuva Shakti»
A Post Without Image









आपल्या उत्सुकतेबद्दल आभारी आहोत!
प्री लौंचिंग बुकिंग साठी येथे नोंदणी करून ठेवा, जेणेकरून किचेन तयार झाल्यावर प्राथमिकतेने तुम्हाला संपर्क करून देण्यात येतील. चलो विविध माध्यमातून आदिवास्तिव जतन करूया. जोहार !



Thanks for your Interest! 
Submit pre-launch booking form at above link, so we will provide you on priority once your products are ready.  Lets promote Adivasitv in all possible ways, Lets do it together. Johar!


(Few more Designs are in Pipeline)

















आपल्या उत्सुकतेबद्दल आभारी आहोत!
प्री लौंचिंग बुकिंग साठी येथे नोंदणी करून ठेवा, जेणेकरून किचेन तयार झाल्यावर प्राथमिकतेने तुम्हाला संपर्क करून देण्यात येतील. चलो विविध माध्यमातून आदिवास्तिव जतन करूया. जोहार !

[सूचना : वरील छायाचित्रे कन्सेप्ट आहेत, प्रत्येक्ष वस्तूत फरक असेल. लवकरच आणखीन नवीन टॅग लाईन येत आहेत]




Thanks for your Interest! 
Submit pre-launch booking form at above link, so we will provide you on priority once your products are ready.  Lets promote Adivasitv in all possible ways, Lets do it together. Johar!

Note : Pics used above are Design pics, actual products color may vary. Will upload actual product image soon. And many new taglines key chain are in pipeline, launching soon 

- - -- by AYUSH | Adivasi Yuva Shakti»
A Post Without Image

।। आदिकला नोंदणी उपक्रम ।।

आदिवासी समाजाच्या उज्वल भविष्यासाठी "आर्थिक स्वावलंबन" हे खूप महत्वाचे आहे. गेली अनेक वर्ष आपण आयुश तर्फे रोजगार्निमिती साठी विविध प्रायोगिक प्रयत्न करीत आहोत, हे उपक्रम व्यापक स्वरूपात नेण्यासाठी कलाकार, समाज, बेरोजगार युवक, शासन, खाजगी कंपनी (सी एस आर), इत्यादींडून एकत्रित प्लॅटफॉर्म बांधणी सुरु आहे.

आयुश चा वाढता संपर्क व कार्य, त्यातून कलाकरांना त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळावा, आदिवासी कला संस्कृतिचा प्रचार-प्रसार, स्थानिक रोजगार निर्मिती यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

वयक्तीक जबाबदारी आणि इत्तर प्राथमिकता या मुळे बहुतेकांना सामाजिक उपक्रमात सहभाग घेणे शक्य होत नाही, हे लक्षात घेऊन आपण एक अभिनव उपक्रम सुरु करत आहोत. जेणेकरून समाजात असलेले तज्ञ, अनुभवी, एक्स्पर्ट या समाज हिताच्या उपक्रमात सवडीनुसार सहभागी होऊ शकतील. पुढीलप्रमाणे दायित्व घेऊन या उपक्रमात सहभाग घेऊ शकता

१) कलाकार : चित्र, भेट वस्तू, शोभेचे सामान, घरोपयोगी सामान इत्यादी बनवता येणारे किंवा या क्षेत्रात शिकण्याची इच्छा असणारे

२) कलाकार गट / बचत गट / इत्यादी : एकत्रित काम करणारे गट

३) समन्वयक : उपक्रम, संपर्क आणि व्यवस्थापकीय दायित्व

४) प्रशिक्षक : कलाकरांना उपयोगी ठराविक विषयावर प्रशिक्षण देणे

५) मार्गदर्शक : कलाकारांना ठराविक विषयावर मार्गदर्शन करणे

६) स्वयंसेवक : उपक्रम यशस्वी करण्यासाठी जबादारी पार पाडणे

७) माहिती पुरवठा : [स्थानीय/दूरस्थ] उपक्रमांना लागणारी पूरक आणि उपयोगी माहिती पाठवणे

८) प्रचारक/प्रसारक : [स्थानीय/दूरस्थ] उपक्रमांविषयी प्रचार व प्रसार करणे

९) हितचिंतक : [स्थानीय/दूरस्थ] उपक्रम अधिक प्रभावी करण्याकरिता सहयोग देणे

१०) सहयोगी : उपक्रमासाठी आर्थिक/वस्तू/सेवा स्वरूपात सहयोग

११) इत्तर : उपक्रमांसाठी वयक्तीक/एकत्रित माध्यमातून सहकार्य करणे

सहभागी होण्यासाठी त्वरित या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरावा.
नोंदणी अर्ज लिंक : https://goo.gl/forms/HxmFWURxpfqln3ro1

विखुरलेले पोटेंशियल रचनात्मक आणि सकारात्मक आदिवासी सशक्तीकरणासाठी कमी यावे हि अपेक्षा. जल जंगल जमीन जीव पर्यावरण जतन करण्यासाठी आपली स्वावलंबी अर्थव्यवस्था महत्वाची भूमिका पार पाडेल अशी खात्री आहे.

आपल्या संपर्कात सगळ्यांना या बद्दल कळवावे, आपल्या गावात पण या संदर्भात माहिती देऊन सहभाग वाढवण्यास हातभार लावावा.

आयुश । आदिवासी युवा शक्ती
[आदिकला उपक्रम] www.adiyuva.in

- - -- by AYUSH | Adivasi Yuva Shakti»
A Post Without Image

आयुश उपक्रम : महिला गट बांधणी

वारली चित्रकार गट बांधणी नंतर एक प्रायोगिक उपक्रम हाती घेतो आहोत.
डहाणू, तलासरी, पालघर, जव्हार, विक्रमगड या ५ तालुक्यात प्रत्येकी १० महिलांचे गट तयार करीत आहोत.

ज्यूट पिशवी, कापडी पिशवी, कापडावर डिझाईन, भिंतीवर चित्र, पारंपरिक चवूक चौक काढणे, इत्यादीसाठी विविध उपक्रम घेतले जातील. सदर विषयात आवड आणि काम करण्यासाठी इच्छुक महिलांनी या लिंकवर नोंदणी करावी [ https://goo.gl/forms/slTqkq8ImAOb1Y382 ].

आपल्या संपर्कात कळवून इच्छुकांना नोंदणी करण्यास सांगावे.

वारली चित्रकला उपक्रमात *महिलांचे स्थान मजबुतीकरण हा एक उद्देश आहे*. वयक्तीक आणि कौटुंबिक जबादारी सांभाळून आर्थिक स्वावलंबनासाठी गावातल्या गावात किंवा घरून काम करता येण्यासारखे पर्याय उपक्रम तयार करणे विचाराधीन आहेत.

आपले मार्गदर्शन आणि सहभाग हा उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावेल याची खात्री आहे.

जोहार !

आयुश । आदिवासी युवा शक्ति
www.adiyuva.in । ० ९२४६ ३६१ २४९ 

- - -- by AYUSH | Adivasi Yuva Shakti»
A Post Without Image

- - -- by AYUSH | Adivasi Yuva Shakti»
A Post Without Image

अदिकला । आदिवासी परंपरा आणि सांस्कृतिक मुल्य जतन करून स्वयंरोजगार निर्मिती साठी आयुश चा उपक्रम

चित्र, सोंग, मातीच्या / बांबूच्या / कापडाच्या / लाकडाच्या वस्तू, संगीत साहित्य, गलोल, पारंपारिक कलाकृती, इत्यादी तयार करून राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय पातळीवर “आदिवासी उद्योजगता” वाढीस लावूया 

नोंदणी साठी आदिवासी कलाकारांनी आपले नाव, गाव, कलाकृतीचे नाव SMS करावे 0 9246 361 249 

AYUSH | Adivasi Yuva Shakti | Adivasi Yuva Seva Sangh | Warli Art Foundation
www.adiyuva.in | www.warli.in | www.warlikala.com


- - -- by AYUSH | Adivasi Yuva Shakti»
A Post Without Image

Welcome!
Thanks to visiting (Still we are working on updating this website & Dedicated E Commerce website)


We recommend you to buy Warli painting directly from Tribal artist. Let us know your requirements here we will respond you soon . Click here to submit RFQ

Adikala : Tribal Entrepreneurship Model

Adikala : Tribal Entrepreneurship Model
Tribal Employment Generation Venture

Buy Warli Painting Online

Warli Painting

Warli Painting Animation

Warli Painting @ Facebook

Warli Art is our Cultural intellectual

Warli Art is our Cultural intellectual
Submit registration form